या चिमण्यांनो परत फिरा रे…

तिचे पाय कुठे आहेत ? ती काय विचार करतेय ? तिचा रंग का बदलतोय ? तिचे डोळे काय सांगत आहेत ? हे व असे अनेक प्रश्न या चित्रावरून निर्माण होतात. एक चित्रकार म्हणुन मी माझं काम केलंय आता याचे परिक्षण तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. असे केल्याने हे चित्र फक्त पाहण्यापुरतं मर्यादित न राहता यातुन एक नवा विचार जन्माला येईल ज्यातुन या चिमण्यांच्या संवर्धनासाठी नक्कीच काहितरी सकारात्मक करता येईल.

Name- Sparrow ©
Artist- Vishal Garad
Material- Ball pen on paper
Time required- 3 hrs
Size – 25 × 28 cm

चित्रकार : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०१ सप्टेंबर २०१८