जेव्हा झाडावरचं फूल कलाकाराच्या कुंचल्यातुन कागदावर उतरतं तेव्हा ते असं दिसतं. अगदी छोट्याश्या स्पर्शाने देखील ओघळणाऱ्या या प्राजक्ताला आज मी फक्त बाॅलपेन आणि वॅक्स क्रेऑन वापरून अखेर कागदावर उतरवलंय; जिथून ते आता कधीच खाली पडणार नाही. या फुलातुन माझ्या कलेचा सुगंध दरवळत राहील अविरत… हर हर महादेव !

Name- Parijatak ©
Artist- Vishal Garad
Material- Ball pen & wax crayons
Time required- 2 hrs
Size – 25 × 28 cm

चित्रकार : प्रा.विशाल गरड
दिनांक : ३० ऑगस्ट २०१८