गेल्या महिनाभरात व्याख्यानांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे चित्रकलेचा छंद जोपासायला वेळ नव्हता मिळाला. आज जराशी उसंत मिळाली आणि अवघ्या तासाभरात हे उमलणाऱ्या फुलाचे बाॅलपेन चित्र साकारलं. व्यक्तिमत्वात भरलेल्या हरएक कलाप्रकाराला न्याय देणे हे कलाकाराचे कर्तव्य असते. एकवेळ स्वतःवर अन्याय झाला तरी चालेल पण स्वतःमध्ये असलेल्या कलागुणांवर अन्याय होता कामा नये याचसाठी अट्टाहास.

दिनांक : ०८ मार्च २०१९