फक्त बाॅलपेन वापरून आज गणपती बाप्पा साकारले. श्री गणेशाचे चित्र साकारताना एक सकारात्मक उर्जा उत्पन्न होते. चित्रपुर्तीचा आनंद शब्दात मांडताच येत नाही. गणपती बप्पा मोरया.

चित्रकार : प्रा.विशाल गरड