प्रत्येक फ्रेम काही ना काही सांगत आहे, अशा अनेक फ्रेमने बुचाडला सर्वोत्कृष्ट ठरवलंय. कमी वेळात एक महत्त्वपूर्ण विषय मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. संपूर्ण चित्रपटही लवकरच तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न असेल. ही कलाकृती आपल्या सर्वांची आहे दोस्तांनो. भरभरून प्रेम करा.