मित्रहो येत्या १९ ऑगस्ट २०१८ रोजी माझ्या विरा सोबत साखरपुड्यातच लग्न करण्याचा निर्णय घेतलाय.

साखरपुडा सकाळी ११:११ वाजता
लग्न सोहळा दुपारी १२:४७ वाजता
स्थळ : माऊली लाॅन्स, स्टेशन रोड, बार्शी

निमंत्रक – प्रा.विशाल गरड