आपण आपल्या देवी देवतांची जेवढी पुजा करतो तेवढीच अब्दुल कलामांसारख्या व्यक्तींचीही करायला हवी. युवा पिढीला विचारांनी सक्षम बनवणारी ही माणसं आजच्या पिढीचे देव आहेत. कलामांच्या चेहऱ्यावरची एक सुरकुती शंभर प्रेरणादाई पुस्तकाएवढी ताकदवान आहे. ते म्हातारे दिसत असले तरी त्यांचे विचार तितकेच तरूण आहेत. हे चित्र सामान्य आहे परंतु यातुन ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या डोळ्यातली असामान्य स्वप्न साकारण्याचा एक चित्रकार म्हणुन प्रयत्न केलाय. या चित्रातील अब्दुल कलामांच्या डोळ्यात पहा नक्कीच तुम्हालाही तुमचे स्वप्न सापडेल.

लेखक तथा चित्रकार : विशाल गरड

We worship our gods & godesses, similarly the extraordinary man like Abdul Kalam is also our today’s god as his whole life is dedicated to youth. Every wrinkle on his face is equal to hundreds of inspiring Books. Even though he looks old but his thoughts are always young which keep inspiring us on paths of life. This is a simple Ball pen painting but I have tried to express Dr.Kalam’s dreams through its eyes. You just look into it and you might see reflection of your dreams in it.

Name- Dr.A.P.J Abdul Kalam
Artist- Vishal Garad
Material- Ball pen on paper
Paper type – Handmade
Time required- 5 hrs
Size – 25 × 28 cm
Reference – Painting
Date – 27 July 2019