लहानपणी माहित झालेला हिंदीतला पहिला हिरो म्हणजेच अमिताभ बच्चन होय. सगळी इंडस्ट्री एकीकडे आणि एकटा बच्चन एकीकडे तरी ते बरोबरीचे वाटतील एवढा प्रदिर्घ अभिनयाचा कालखंड असलेला या शतकातला एकमेव अभिनयसम्राट बच्चन होय. नवी नवती धारण केलेल्या बाॅलिवूडमध्ये अमिताभजी अजूनही भक्कमपणे उभे आहेत. वयाची पंचाहत्तरी ओलांडलेले बच्चन अजूनही एकवीशीतल्या पोरांना प्रेरणादाई वाटतात. माणसाचे शरिर थकते त्याची कला नेहमीच चिरतरूण असते. चेहऱ्यावर सुरूकुत्या पडतीलही परंतु अभिनयाला अजुनपर्यंत एकही सुरकुती पडू न दिलेला महानायक अमिताभ बच्चन. मै आज भी फेंके हुए पैसे नही उठाता, हम जहाँ खडे होते है लाइन वही से शुरू होती है. रिश्ते में तो हम तुम्हारे बाप होते है नाम है शहेंशहा, आज से बीस बरस पहले जब ये बिल्डींग बन रही थी, मेरे माँ ने यहाँ इटे उठाई थी, आज मै ये बिल्डींग मेरी माँ को तोहफा देने जा रहा हूँ. बच्चनचे हे अजरामर डायलाॅग्ज आजही आत्मविश्वास वाढवतात.

लेखक तथा चित्रकार : विशाल गरड

Amitabh bacchan was my first hero from my early childhood. All industry is equal to one bacchan. He is one of the greatest actors in this century. In new bollywood, Amitabh Bacchan is still alive with his best acting. He is above seventy five years old but still he inspires us.One may find wrinkles on his face but there is no any wrinkle on his acting ,that’s the spirit of work. Some of his best dialauges from diffrent movies still give us confidence and inspiration.

Name – Amitabh Bacchan
Artist – Vishal Garad Material – Ball pen on paper
Time required – 4 hrs
Paper type – Handmade
Size – 25 × 28 cm
Reference – Photo
Date – 21 August 2019