चित्त्याच्या पिलांना वेग जरी जन्मताच मिळत असला तरी त्या वेगाचा वापर कधी आणि कुठपर्यंत करायचा याचे प्रशिक्षण मात्र आई कडून जन्मानंतर दिले जाते. चित्ता जगातला सर्वात वेगवान प्राणी असला तरी तो सलग खूप वेळ वेगात धावू शकत नाही. शिकार एकदा का आपल्या क्षमतांच्या आवाक्यात आली की वेग धारण करायचा मग शिकार झालीच म्हणून समजा. आपल्याही आयुष्यात असच असतं स्वप्नांचा पाठलाग सतत वेगाने करण्यापेक्षा कासावगतीने त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा आणि एकदा का तुम्हाला तुमच्या कार्यक्षमतेचा आवाका लक्ष्यात आला की सर्व शक्तीनिशी वेग धारण करा तुम्ही नक्की जिंकाल.

लेखक तथा चित्रकार : विशाल गरड

Although cubs of cheetah has speed by birth but they are trained on how and when to use that velocity after birth. Although the Cheetah is the fastest animal in the world, it cannot run for long periods of time. Once the prey has reached the potential of his abilities, then he attack on it with his full speed. Instead of chasing dreams that are always the same in your life, Try to get closer to the dream, rather than constantly chasing it. once you know your ability, hold on with all the power you will surely win.

Name : Baby Cheetah
Artist : Vishal Garad
Material : Ball Pen on paper
Type : Free Hand
Time required : 5 hrs