जग जिंकलेली अनेक माणसं असतील पण ती सगळी आईच्या उदरात तयार झाली आहेत. स्त्रीचे उदर या विश्वातली एक अद्भुत निर्मिती आहे. अशी निर्मिती करण्याचे सामर्थ्य असणारी मुलगी आपल्या पोटी जन्माला येणे हे भाग्य आहे. मुलीच्या जन्माचे फक्त स्वागतच नाही तर अभिमान बाळगावा अशी रचना निसर्गाने तीची केलेली असते. पुरुषाला पुरुषत्व सिद्ध करण्यासाठी सुद्धा तिचीच गरज लागते. तिच्या जन्माचा आदर व्हावा, उत्सव व्हावा एवढाच अट्टाहास.

लेखक तथा चित्रकार : विशाल गरड

There will be many men who have conquered the world, but they are all created in the womb of the mother. The woman’s womb is a wonderful creation in this universe. It is fortunate to have a daughter born of such a capability. Nature is designed not only to welcome the birth of a girl but also to be proud. The man also needs her to prove manhood. Her birth should be respected, celebrated.

Name : Baby girl
Artist : Vishal Garad
Material : Ball Pen on paper
Type : Free Hand
Time required : 4 hrs
Date : 15 April 2020