Home My Art Gallary

My Art Gallary

© Gandhiji – Ball pen Art

A man who won not only our country but also whole the world by his thoughts. I was drawn this unique sketch of Mahatma Gandhi that reflects his impact on the world. Name : Mahatma GandhiArtist : Vishal GaradMaterial...

© The Rose | Ball Pen Painting

प्रत्येकजण जेव्हा या फुलाला पाहतो तेव्हा त्या फुलाच्या सौंदर्यापेक्षा तिचेच सौंदर्य जास्त आठवत बसतो. त्या गुलाबात जेवढ्या पाकळ्या असतील त्याहून जास्त गुलाबी आठवणींचा तो गुलाब स्वतः साक्षीदार असतो. कुणी ठेवतं त्याला वहीत वा पुस्तकात पण खरंतर ते छापलेलं असतं कुणाच्यातरी हृदयावर कायमचं....

© Indian Parrot | Ball Pen Painting

त्याचा काय दोष पण सर्वात जास्त पिंजरा त्याच्याच नशिबात. निसर्गाने त्याला त्याच्या मैनेसोबत राहण्याचा दिलेला अधिकार नाकारणारे आम्ही कोण ?  तरीही ज्याने त्याला बंदिस्त केलं त्याच्या घरच्या सर्वांना तो नावाने हाक मारतो. घरातील लहानग्यांसोबत वेगळं नातं निर्माण करतो. येणाऱ्या जाणाऱ्यांना त्याने घातलेला...

© Baby Cheetah | Ball Pen Painting

चित्त्याच्या पिलांना वेग जरी जन्मताच मिळत असला तरी त्या वेगाचा वापर कधी आणि कुठपर्यंत करायचा याचे प्रशिक्षण मात्र आई कडून जन्मानंतर दिले जाते. चित्ता जगातला सर्वात वेगवान प्राणी असला तरी तो सलग खूप वेळ वेगात धावू शकत नाही. शिकार एकदा का आपल्या...

© Baby girl | Ball Pen Painting

जग जिंकलेली अनेक माणसं असतील पण ती सगळी आईच्या उदरात तयार झाली आहेत. स्त्रीचे उदर या विश्वातली एक अद्भुत निर्मिती आहे. अशी निर्मिती करण्याचे सामर्थ्य असणारी मुलगी आपल्या पोटी जन्माला येणे हे भाग्य आहे. मुलीच्या जन्माचे फक्त स्वागतच नाही तर अभिमान बाळगावा...