My Art Gallary

© Ball Pen Painting | Orange Cat

A cat goes to the studio to take a passport size photo, here's one cliked by me with my art of drawing. As an Artist I would like to explain the meaning of this painting through an artist's view. At first, its green eyes...

© Leonardo da vinci | Ball Pen Art

ईन्सीभाऊ रात्री सपनात आल्तं थोडी मान तिरपी करून तिरप्याच नजरेनं म्हणलं "आरं ईस्ल्या येडा का खुळा लगा. एवढी वल्डक्लास कला आंगामंदी ठिऊन नुस्तच लिव्हित बसलायसा. जरा पेन घिऊन काढं की चित्रं. किती दिस झालं तुला बघतुया. तुझ्या कुंचल्याचं फटकारं न्हाईत पडलं". म्या म्हणलं "आवं...

© फूल | Ball Pen Art

गेल्या महिनाभरात व्याख्यानांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे चित्रकलेचा छंद जोपासायला वेळ नव्हता मिळाला. आज जराशी उसंत मिळाली आणि अवघ्या तासाभरात हे उमलणाऱ्या फुलाचे बाॅलपेन चित्र साकारलं. व्यक्तिमत्वात भरलेल्या हरएक कलाप्रकाराला न्याय देणे हे कलाकाराचे कर्तव्य असते. एकवेळ स्वतःवर अन्याय झाला तरी चालेल पण स्वतःमध्ये असलेल्या कलागुणांवर...

© उपसा

उन्हाळ्याच्या उंबरठ्यावरच ती धावतेय रस्त्यावरून काळ्या आईच्या पोटातुन पाणी काढायला. आईची लेकरे सज्ज झालीत भुईची चाळण करायला. मातीबद्दलच्या प्रेमाचे झरे आटलेली माणसं पुन्हा सज्ज झालीत मातीच्याच पोटात लोखंडी पाईप घालुन पाण्याची वाट बघत बसायला. पावसाचा एक थेंब सुद्धा जिरवण्यासाठी प्रयत्न न केलेल्यांना खरंच त्या...

© नाव

आपलं नाव ही आपण करत असलेल्या कामाची सर्वोत्तम ओळख असते. हाडामासाच्या गोळ्याला समाजात ओळख देण्याचे काम आपलं नावच करत असते. एखादे नाव उच्चारलं की त्या नावाशी जोडलेल्या सर्व अभिव्यक्ती लगेच डोळ्यासमोर उभ्या राहतात. यशाची व्याख्या आपल्या सोयीप्रमाणे करता येते परंतु माझ्यामते लोकांसमोर आपलं नाव...

Watch This

Most popular

© स्री

© मिशा

Recent posts