My Art Gallary

© पहिली आंघोळ

फटाकड्यांच्या आवाजांचा आलार्म वाजला की लगबगीने उठून गडबडीत आंघोळ करून नवी कापडं घालून कधी एकदा उदबत्ती पेटवून फटाकड्या उडवायला जातो असे व्हायचे. फटाकड्या उडवल्यानंतर शेणाने सारवलेल्या ओट्यावर लक्ष्मी तोट्यांच्या कागदाचा खच पडायचा ते पाहूण वेगळंच समाधान मिळायचं. त्यातुनच घरच्यांच्या नजरा चुकवून जर एखादा सुतळीबाॅम्ब...

© माझं सरकार

पर्वा आमच्या सरकार (बायको) सोबत रामलिंगला रपेट मारली. त्यांच्यासोबत सेल्फी घ्यायचा मोह आवरला नाही. आता त्याला साजेसं विचार मंथनही व्हायला हवे म्हणून हा लेखप्रपंच. खरं म्हणजे या सरकारला एकदा निवडलं की पुन्हा याची कधीच निवडणूक लागत नाही. कुणाचं सरकार आयुष्यभर लोकशाही पाळतं तर कुणाचं...

बाप्पा | Ball Pen Art

फक्त बाॅलपेन वापरून आज गणपती बाप्पा साकारले. श्री गणेशाचे चित्र साकारताना एक सकारात्मक उर्जा उत्पन्न होते. चित्रपुर्तीचा आनंद शब्दात मांडताच येत नाही. गणपती बप्पा मोरया. चित्रकार : प्रा.विशाल गरड

श्री गणेशा | Ball Pen Art

Today, I drew a ball pen painting of Lord Ganesha. It's not only an art but also a thought about our dear God of strength and literature. In this art I placed the globe in the eye of Ganesha which indicates that Ganesha has...

चिमणी | Ball Pen Art

या चिमण्यांनो परत फिरा रे... तिचे पाय कुठे आहेत ? ती काय विचार करतेय ? तिचा रंग का बदलतोय ? तिचे डोळे काय सांगत आहेत ? हे व असे अनेक प्रश्न या चित्रावरून निर्माण होतात. एक चित्रकार म्हणुन मी माझं काम केलंय आता याचे परिक्षण...

Watch This

Most popular

Recent posts