My Art Gallary

श्री गणेशा | Ball Pen Art

Today, I drew a ball pen painting of Lord Ganesha. It's not only an art but also a thought about our dear God of strength and literature. In this art I placed the globe in the eye of Ganesha which indicates that Ganesha has...

चिमणी | Ball Pen Art

या चिमण्यांनो परत फिरा रे... तिचे पाय कुठे आहेत ? ती काय विचार करतेय ? तिचा रंग का बदलतोय ? तिचे डोळे काय सांगत आहेत ? हे व असे अनेक प्रश्न या चित्रावरून निर्माण होतात. एक चित्रकार म्हणुन मी माझं काम केलंय आता याचे परिक्षण...

पारिजातक – Ball Pen Art

जेव्हा झाडावरचं फूल कलाकाराच्या कुंचल्यातुन कागदावर उतरतं तेव्हा ते असं दिसतं. अगदी छोट्याश्या स्पर्शाने देखील ओघळणाऱ्या या प्राजक्ताला आज मी फक्त बाॅलपेन आणि वॅक्स क्रेऑन वापरून अखेर कागदावर उतरवलंय; जिथून ते आता कधीच खाली पडणार नाही. या फुलातुन माझ्या कलेचा सुगंध दरवळत राहील अविरत......

देशभक्तीचे अश्रू | Ball Pen Art

राष्ट्रगीत सुरू झाल्यावर हिमा दासच्या डोळ्यातील ओघळलेल्या अश्रूंनी मनात घर केलं होतं. कधी एकदा ते कागदावर उतरवतो असं झालतं. आज हातात काळा आणि तांबडा बाॅलपेन घेतला व कोऱ्या कागदावर फिरवत बसलो. हातात बाॅल पेन, पेनच्या निपवर रोखुन धरलेले डोळे, पॅडवर निपचीत पडलेला कागद आणि...

Epigeal – Ball Pen Painting

Don't underestimate the power of emerging seed because one day it becomes a big tree. At the time of emerging it requires sunlight but after full growth it gives us shadow. Author & Artist : Vishal Garad

Watch This

Most popular