My Articles

जळलेला माळ

काही महिण्यांपुर्वी याच माळरानाला कास पठारची उपमा देऊन लेख लिहिला होता आज त्याच माळाला जळलेला माळ असं नांव देऊन लेख लिहित आहे. पहिला पाऊस पडल्यानंतर फुटणाऱ्या अंकुरापासुन सुरू झालेला गवताचा प्रवास अखेरीस राख होऊन संपतो. माळावर सहज चालता चालता किंवा मोहोळ वगैरे झाडताना गौरी...

दिलखुलास

मी व्याख्यान करताना माझी ही छबी श्रोत्यांना एकदातरी पहायला मिळतेच. व्यासपिठावर बसलेल्या व्यक्तीवर एखादी कोटी करून श्रोत्यांसह प्रचंड हसण्याचा मोह मला टाळताच नाही. धीरगंभीर व्याख्यान मला करता येत नसल्याने व्याख्यानाचा परिपुर्ण आनंद मी स्वतः घेतो म्हणूनच श्रोताही आनंदी होतो. वक्ता जर हजरबाबी आणि मिश्किल...

एक घास समाजसेवेसाठी

दिनांक ०९ मार्च २०१८ रोजी महिला दिनाचे औचित्य साधून वैरागमधील जिजाऊ ग्रुपने आयोजित केलेल्या माझ्या व्याख्यानासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन सोलापूर मध्ये गरिब भटक्या बालकांसाठी वंचितांची शाळा चालवणारे व गावाकडची जमीन विकून या बालकांसाठी आता निवासी शाळा काढण्याचे स्वप्न पाहणारे युवा समाजसेवक प्रसाद मोहिते...

कत्तल

मेरा देश बदल रहा है, झाडे तोड रहा है | झाडे तोडेगा इंडिया, तभी तो रस्ता करेगा इंडिया | शेकडो वर्ष लाखो वाटसरूंना व पंढरीच्या भक्तांना सावली दिलेल्या या जुन्या पिपरणीच्या वृक्षांची चौपदरी विकासाच्या नावाखाली शासनाने कत्तल केली. काल सातारा जिल्ह्यात व्याख्यानासाठी निघालो होतो तेव्हा पंढरपूर-सातारा...

मायेची ओढ

आज सकाळी काॅलेजला जाताना उक्कडगांपासुन तळ्याकडं जाणाऱ्या रस्त्यावर दोन लहाण मुले अनवाणी पायानं चिखल तुडवत चालताना दिसली, दोघंच बहिण भाऊ त्या सुमसान रस्त्याने चालताना बघुन मी गाडी थांबवली. खुप गोड आणि गोंडस परंतु तितकीच धाडसी असलेली हे लेकरं पाहुण मला माझं बालपण आठवलं. गावापासुन...

Watch This

Most popular

Recent posts