My Articles

रेप

काल काश्मिरमध्ये असिफा या अल्पवयीन मुलीवर आठ जणांनी मिळून केलेल्या बलात्काराची बातमी समजली आणि माणूस जातीत जन्म घेतल्याचीच लाज वाटू लागली. हा प्रकार जानेवारी महिण्यात घडला असुन अद्याप त्या नराधमांना शिक्षा झाली नाही उलट काही लोक त्याचे समर्थन करत आहेत. त्या अत्याचार करणाऱ्यांचा निषेध...

माझी आय

आवं म्या कुठला बीजी माझ्यापरीस तर माझी आय जास्त बीजी हाय. घरातली समदी काम करता-करता पार झाक पडती पण हिजी कामं काय उरकत न्हायती. हिला निवांत बोलायचं म्हणलं की एकतर भाकऱ्या थापताना न्हायतर भांडी घासताना. आजबी आमच्या हौदापशी आय भांडी घासत व्हती आन् म्या...

दूध

आज सकाळी लवकर काॅलेजला निघालो होतो. उक्कडगांवचा ओढा ओलांडला तोच एका गाईच्या गोठ्याशेजारी दोन लहान मुलं गाडीला टेकून कुत्र्याच्या पिलाजवळ थांबलेली दिसली. रस्त्यानी धावणारी गाडी बघून चवताळून मागे लागणारी कुत्री त्या लेकरांपाशी मात्र शेपटी हलवत उभी होती. मी गाडी थांबवून त्यांचा फोटो घेतला. कुत्रीची...

रामभऊ

आज घरी निवांत वाचत बसलो होतो. तेवढ्यात आमच्या वाड्यातल्या दरवाजाजवळ उभा राहुन कुणीतरी आवाज दिला. वहिनी दादा हायतं का ? मी उठुन पाहिलं तर आमच्या पेठेतलं रामभाऊ कदम उर्फ भऊ व्हतं. घरात आल्या आल्या आमच्या आईला म्हणलं "लई दिसं झालं दादाला भिटुन तवा मनलं...

साहित्य पुरस्कार प्रदान सोहळा

दि.२६ मार्च रोजी पुणे विभाग ग्रंथालय संघाच्या वतीने देण्यात येणारा ग्रंथप्रेमी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील विभागीय साहित्य पुरस्कार; ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा माजी सनदी अधिकारी मा.श्री.लक्ष्मीकांत देशमुख (भा.प्र.से) यांच्या हस्ते स्विकारला. सदर पुरस्काराचे वितरण सांगली जिल्ह्यातील चिखली येथे संपन्न झालेल्या...

Watch This

Most popular