My Articles

यळकोट यळकोट जय मल्हार

बार्शीच्या मल्हार सचिन वायकुळे या बालकवीने माझ्या ह्रदयांकित या काव्यसंग्रहातली 'मराठी' ही कविता येथील स्मार्ट अकॅडमिने आयोजित केलेल्या एका शिबीरात सादर केली आहे. नुसती कविता सादर करून तो थांबला नाही तर ती कुणी लिहिली व कुठुन वाचली हे देखील मल्हारने सांगीतले. त्याच्या वडीलांनी कौतुकाने...

मुलीच्या वाढदिवसानिमित्त वाटले सॅनिटरी नॅपकिन्स

काल प्रवासात असताना कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व माझी विद्यार्थीनी कु.सई टोणगे हिचे वडील श्री.सतिश टोणगे यांचा फोन आला होता की "सर उद्या आमच्या सईचा वाढदिवस आहे तेव्हा भेटायला येऊ का? मी म्हटले हो या मी आहे उद्या काॅलेजवर. सतिश टोणगे हे कळंब...

या गावात आहे कुत्र्याचे मंदिर

उस्मानाबाद जिल्हयातील उमरगा तालुक्यात नाईचाकूर म्हणून गांव आहे. आज आमचे सहकारी प्राध्यापक मुजम्मिल शेख यांच्या लग्नाच्या निमित्ताने प्रा.विक्रम पवार यांच्या नाईचाकूर गावला माझ्या सहकारी प्राध्यापकांसह भेट देण्याचा योग आला. नवनव्या गोष्टींचे मला नेहमीच कुतुहल असल्याने या गावचे नांव देखील नाईचाकूर का पडले ? असा...

अनाथ मुलीच्या हस्ते संकेतस्थळाचे उद्घाटन

आज दिनांक १८ एप्रिल २०१८ रोजी उस्मानाबादच्या विमानतळाजवळील स्वआधार प्रकल्पातल्या अनाथ मुलींच्या शुभहस्ते माझ्या संकेतस्थळाचे उद्घाटन झाले. ज्याला जो आनंद मिळत नाही त्याला तो देण्यातच खरा आनंद आहे म्हणुनच मी या संकेतस्थळाचे उद्घाटन या मुलींच्या हस्ते करण्याचे ठरवले होते. लॅपटाॅपवर एन्टरचे बटन दाबताना...

रेप

काल काश्मिरमध्ये असिफा या अल्पवयीन मुलीवर आठ जणांनी मिळून केलेल्या बलात्काराची बातमी समजली आणि माणूस जातीत जन्म घेतल्याचीच लाज वाटू लागली. हा प्रकार जानेवारी महिण्यात घडला असुन अद्याप त्या नराधमांना शिक्षा झाली नाही उलट काही लोक त्याचे समर्थन करत आहेत. त्या अत्याचार करणाऱ्यांचा निषेध...

Watch This

Most popular