My Articles

रामभऊ

आज घरी निवांत वाचत बसलो होतो. तेवढ्यात आमच्या वाड्यातल्या दरवाजाजवळ उभा राहुन कुणीतरी आवाज दिला. वहिनी दादा हायतं का ? मी उठुन पाहिलं तर आमच्या पेठेतलं रामभाऊ कदम उर्फ भऊ व्हतं. घरात आल्या आल्या आमच्या आईला म्हणलं "लई दिसं झालं दादाला भिटुन तवा मनलं...

साहित्य पुरस्कार प्रदान सोहळा

दि.२६ मार्च रोजी पुणे विभाग ग्रंथालय संघाच्या वतीने देण्यात येणारा ग्रंथप्रेमी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील विभागीय साहित्य पुरस्कार; ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा माजी सनदी अधिकारी मा.श्री.लक्ष्मीकांत देशमुख (भा.प्र.से) यांच्या हस्ते स्विकारला. सदर पुरस्काराचे वितरण सांगली जिल्ह्यातील चिखली येथे संपन्न झालेल्या...

‘बबन’ | चित्रपट परिक्षण

बबनचा पहिल्याजुटचा शो बघाया मिळाला. आख्खा पिच्चर हुस्तोर कधी सुरू झाला आन् कधी संपला कळलच नाय. प्रिमियरला इंटरवल बिंटरवलची भानगड नस्ती त्यज्यामुळं आपुट पिच्चर सलग बगाया मिळाला. दोन तासाच्या आखंड पिच्चरमंदी भाऊराव कऱ्हाडेनी लई जीव वतलाय. गावाकडच्या माणसांला तर बबनमदल्या हारेक पात्रावुन जीव ववाळुन...

‘बबन’ प्रिमिअर शो

दिनांक २२ मार्च रोजी कोथरूड मधील सिटी प्राईड येथे बहुचर्चीत 'बबन' या चित्रपटाच्या प्रिमिअरसाठी उपस्थित होतो. चित्रपट सुरू झाल्यानंतर त्यातलं कथानक अगदी पहिल्या डायलाॅगपासुनच गावात घेऊन गेलं. गावाकडचं जगणं, वागणं आणि बोलणं भाऊंनी चित्रपटाप्रमाणे थेटराच्या बाहेर सुद्धा तितकंच काटेकोर जपलं याची प्रचिती प्रिमिअरच्या आधी...

साहित्य पुरस्कार २०१८

पुणे विभाग ग्रंथालय संघाच्या वतीने देण्यात येणारा ग्रंथप्रेमी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील साहित्य पुरस्कार नुकताच मला जाहीर झाला आहे. सदर पुरस्काराचे वितरण येत्या २६ मार्च रोजी सांगली जिल्ह्यातील चिखली येथे होत असलेल्या पुणे विभाग ग्रंथालय संघाच्या वार्षिक अधिवेशनात; अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मा.श्री.लक्ष्मीकांत...

Watch This

Most popular