My Articles

सिद्धू गाढवेची ‘वेदिका’

आमच्या गल्लीत राहणारे राजा गाढवे उर्फ पुढारी (आमच्या पेठेतले हे गाजलेले टोपणनाव आहे) आज त्यांची नात वेदिकाला घेऊन घरी आले होते. आई नोकरीत असल्याने सध्या वेदिका रायगडला शिकत आहे. उन्हाळा सुट्टीमुळे आईवडीलांसोबत मुळ गावी आली आहे. पर्वा रस्त्यावर भेटल्यावरच मला पुढारीने नातीचे कौतुक सांगितले...

श्रमदानाची उमेद

आज पाणी फाऊंडेशनच्या वाॅटरकप मध्ये सहभाग नोंदवलेल्या आमच्या बार्शी तालुक्यातल्या कोरफळे येथे दिड तास श्रमदान केले. झारखंडच्या कृषी संचालनालयाचे प्रमुख रमेश घोलप (भा.प्र.से) यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत उमेद प्रतिष्ठाणच्या सहकाऱ्यांसमवेत श्रमदान करण्याचा योग आला. एक मे दिवशी व्यस्त वेळापत्रकामुळे महाश्रमदानास उपस्थित राहता आले नव्हते...

नागड्या नजरेवर आघात करणारा न्यूड

रवीदादाचा न्यूड हा चित्रपट रिलीज झाल्यापासुनच बघायचा पक्का केला होता. कलाप्रिय आणि त्यात पुन्हा हाडाचा कलाकार माणुस असल्याने ही कलाकृती पाहणे माझ्यासारख्यासाठी तरी क्रमप्राप्तच होते. काल काॅलेज सुटल्यावर थेट लातूर गाठले आणि PVR थेटरात संध्याकाळचा साडे आठचा शो बघीतला. या चित्रपटासाठी संपुर्ण थेटरात फक्त...

फुगडी

दोन मोठ्ठे नेते एकत्र भेटले की त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो पण दोन कार्यकर्ते सोबत फिरले कि तो 'फुटला' असं हिणवलं जातं. दोन नेत्यांनी फुगडी धरली की नव्या युगाची नांदी म्हटलं जातं पण दोन कार्यकर्त्यांनी धरली की 'मासा गळाला लागला' असं छापलं जातं. दोन मोठ्ठे...

यळकोट यळकोट जय मल्हार

बार्शीच्या मल्हार सचिन वायकुळे या बालकवीने माझ्या ह्रदयांकित या काव्यसंग्रहातली 'मराठी' ही कविता येथील स्मार्ट अकॅडमिने आयोजित केलेल्या एका शिबीरात सादर केली आहे. नुसती कविता सादर करून तो थांबला नाही तर ती कुणी लिहिली व कुठुन वाचली हे देखील मल्हारने सांगीतले. त्याच्या वडीलांनी कौतुकाने...