#भाग - १कोरोनाच्या जीवघेण्या वातावरणातही लॉक डाउन मध्ये काही माणसे विनाकारण का बरे बाहेर पडत असतील ? याची उत्तरे खालील वाक्यात सापडतात. आपल्या टिपिकल मानसिकतेत या गोष्टी घुसल्यानेच बाहेर पडण्याचा कॉन्फिडन्स वाढला असावा. १) आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात किंवा गावात अजून एकपण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही. मग कश्याला भ्यायचंय. २) अरे मरणाऱ्यांचे...
योग्य ती काळजी घेऊन घराबाहेर पडा, शट डाऊन आणि लॉक डाऊन सारख्या गोष्टी आपल्यासारख्या देशाला परवडणाऱ्या नाहीत. असे झालेच तर  हातावर पोट असलेली आणि सामान्य शेतकरी देशोधडीला लागतील. कोरोनाची लक्षणे दिसणार्यांनी योग्य ती खबरदारी घेऊन देशभक्ती दाखवण्याची गरज आहे. या महिनाभरात परदेशातून भारतात आलेल्या व्यक्तींनी विशेष खबरदारी घेणे जास्त गरजेचे आहे. सर्वांना घरात कोंडून त्यांना घरबसल्या पोसण्याएवढी...
शुभम मिसाळ हा मूळचा धाराशिव जिल्ह्यातील गोपाळवाडी या छोट्याश्या खेडेगावातला युवक. शिक्षणासाठी बार्शी तालुक्यातील ढेंबरेवाडी या त्याच्या मामाच्या गावी आला. शाळेसाठी पांगरीला येत असल्याने शालेय जीवनापासूनच तो फेसबुकच्या माध्यमातून माझ्या संपर्कात होता. सन २०१७ साली तो माझ्या पांगरी येथील निवासस्थानी खास भेट घेण्यासाठी आला, त्यावेळेस त्याने माझ्यासाठी एक सुंदर डायरी भेट म्हणून आणली होती. त्यादिवशी त्याने माझ्या...
कल परसों कोई तो भी एक नेता ने बयान दिया की "हम पंधराह करोड़ सौ करोड़ को भारी है" अबे तू तेरा देखना, तू अकेला भीड़ देखकर बयान करेगा और हम क्या तेरा समर्थन करेंगे ? आज के दौर में ऐसे लावारिस बयान कुछ मायने नहीं रखते|हम सब एक हैं, हम सब भारतीय हैं| वह तो जनगणना...
जिथं आजची माणसं हयातीत रोजगार निर्मिती करू शकत नाहीत. तिथं छत्रपती शिवाजी महाराज साडेतीनशे वर्षानंतरही रोजगार देत आहेत यातच या व्यक्तिमत्वाचं थोरपण आहे. आज शिवजयंतीच्या फक्त एका दिवसात करोडो लोकांना रोजगार मिळतो. शिवजयंती साजरी करत असताना आपण शिवाजी महाराजांबद्दलची अस्मिता जोपासतो, त्यांना अभिमानाने मिरवतो परंतु यातून नकळत रोजगार निर्मिती होते. शिवरायांचे विचार पुस्तकातून, प्रबोधनातून, पोवाड्यातून, पारंपरिक मिरावणुकातून,...
स्वतःच्या हिम्मतीवर उगवलेल्या माणसाला उपटून टाकणे सोप्पे नसते. ऑडिओ कॅसेट पासून सी.डी, डि.व्ही.डी, मार्गे फेसबुक, टिक टॉक पर्यंतचा त्यांचा प्रवास आहे. आजघडीला इंदुरीकर महाराज हे फक्त व्यक्ती राहिले नसून ती एक इंडस्ट्री झाली आहे. जेव्हा मल्टिमिडीया फोन मराठी माणसाच्या हातात आला तेव्हा त्यात इंदुरीकर महाराजांचे किर्तन, बानुगुडे पाटलांचे व्याख्यान आणि राज ठाकरेंची भाषणे हमखास असायची. सहज एखादा...
हिंगणघाट काय अन कोपर्डी काय,कधी जाळून मारतील तर कधी बलात्कार करून.मारणाऱ्यालाही एक पक्क माहित आहे मी लगेच मरणार नाही. काळ बद्दललाय, माणसं बदलली तश्या त्यांच्या मानसिकताही बदलत गेल्या पण न्यायव्यवस्था अजून म्हणावी तशी बदलली नाही. घटना घडणार, फेसबुक व्हाट्स ऍप निषेधांच्या पोस्टनी भरून वाहणार. मेणबत्त्या जळणार, मोर्चे निघणार, दुकाने बंद होणार....
१४०० ग्रॅम वजनाच्या मेंदूत आपण जे काही भरतो त्यावर ठरते लोक तुमच्या डोक्यावर फुले टाकणार का दगडं. नारळा एवढ्या मेंदूच्या जीवावर जग जिंकता येते म्हणूनच शरीरात त्याचे स्थान सर्वात वरती आहे. त्याची पूजा म्हणजे त्यातल्या विचारांची पूजा. माणूस वेडा का शहाणा हे सुद्धा यांच्यावरच ठरते. आपल्या शरिराच्या कोणत्याही अवयवाने अद्वितीय कार्य केले तरी सन्मान मात्र याचाच होतो...
यश मोजण्याच्या अनेक पट्ट्या असतील, टप्पे असतील किंवा पद्धती असतील परंतु आपण ज्या महाविद्यालयात शिकलो, तेच कॉलेज जेव्हा तुम्हाला त्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणा म्हणून इमाने इतबारे आमंत्रीत करतात तेव्हा आपण निवडलेल्या क्षेत्रात आजवर केलेल्या कामगिरीचा तो सर्वोच्च सन्मान असतो. मी नाशिकच्या क.का.वाघ कृषी महाविद्यालयाचा २००५ च्या पायोनीअर बॅचचा माजी विद्यार्थी आहे. आयुष्यातले पाहिले भाषण ज्या रंगमंचावर केले...

© वाण

शाळेत गणिताचा तास चालू होता. तेवढ्यात शिपाई मामा हातात सुचनेची वही घेऊन आले. सरांनी शिकवणे थांबवून विद्यार्थ्यांनो लक्ष द्या असे म्हणून 'उद्या मकर संक्रांतीच्या सुट्टीमुळे शाळेचे कामकाज बंद राहील' ही वहितली सूचना वाचून दाखवली. त्या क्षणापासून कधी एकदा उद्याचा दिवस उजाडतोय असे झालेले. दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्याने शाळेतून घरी येताना चालण्यात वेगळाच उत्साह भरला होता. वाटेवर असणाऱ्या प्रत्येक दुकानातल्या...