वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा हा श्रीगणेशाचा मंत्र लिहून हे चित्र तयार करण्यात आले आहे. मंत्राच्या उच्चारातुन ज्या ध्वनीलहरी निर्माण होतात त्यातुन आपल्या मनामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होते. चित्रपटातले कितीही सुंदर गाणे असले तरी ते वर्षभरानंतर कंटाळवाने वाटते परंतु संतांचे अभंग, देवाचे मंत्र अनादीकालापासुन पुन्हा पुन्हा उच्चारूनही ते आजही अस्तित्वात आहेत. हिच ती अदृष्य शक्ती असावी जी आपल्याला बळ देते.

लेखक तथा चित्रकार : विशाल गरड

I made this painting only with ball pen by using Shri ganesh mantra. When we chant spiritual mantra they add magical soundwaves in our surrounding which gives us positive energy. Now a days any popular song from film may not entertain us more than one year but our mantras still alive even after thousands of year. I think its a transparant energy which gives us psycological strength.

Name – Shri Ganesha
Artist – Vishal Garad
Material – Ball pen on paper
Paper type – Handmade
Time required – 2 hrs
Size – 25 × 28 cm
Reference – Own creation
Date – 18 August 2019