स्वतःची कला एकदा सिद्ध केली की मग तुमचा रंग गोरा का काळा, उंची कमी का जास्त, डोक्यावर केस आहेत का नाहीत, कपडे भारी का हलके असल्या गोष्टींना फारसं महत्व उरत नाही. हे ज्यांच्याकडे पाहूण समजते ते म्हणजे शिवाजी गायकवाड उर्फ रजनीकांत. एकदा तुम्ही तुमचा ब्रॅण्ड विकसित केला की तुम्ही जसे राहाल तीच स्टाईल होते. रजनी स्टाईल आज जगात प्रसिद्ध आहे ती त्यांच्या अभिनयामुळे. रजनिकांत म्हणजे भारताच्या अभिनय क्षेत्रातला सर्वात यशस्वी आणि शक्तीशाली नट परंतू त्यांचे दैनंदीन जिवनातलं वास्तव्य तितकच साधेपणाचे. कलेच्या जोरावर लोकांच्या ह्रदयात देवासमान स्थान मिळवता येते अशा अढळ स्थानी विराजमान असलेल्या रजनिकांतला फक्त बाॅल पेन ने साकारण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.

लेखक तथा चित्रकार : विशाल गरड

Once you prove your art then face colour, body height, hairs style, dressing gesture are just the measurments. Great Indian actor Rajinikanth had proved it. Once you make your own brand then your simple living is also known as an unique style. Today Rajini style is famous because of his unique acting. Rajinikanth is a most successful & powerful actor but he lives very simply. He established his own space in to fan’s heart & it is equivalent to god. Here is my small effort to draw him with only ball pen.

Name – Rajinikanth
Artist – Vishal Garad
Material – Ball pen on paper
Paper type – Handmade
Time required – 4 hrs
Size – 25 × 28 cm
Reference – Photo
Date – 02 August 2019