Tag: आत्महत्या
मी शेतकरी (कविता)
मी एक होतो, आता लाख आहे
नाहिस दिलेस तर आता लाथ आहे.
फुटले पाय माझे, चालुनी डांबरावरती
नाहिस मान्य केले तर ढेकळात अंत आहे.
छळनं तूझं आसलं मला, पिढ्यानपिढ्या आहे
केलेस माफ नाहीस तर तु नाशवंत...