Tag: वृद्धाश्रम
निराधारांना आधार देऊन वाढदिवस साजरा
गहिनीनाथ दगडू लोखंडे उर्फ लोखंडे महाराज, वय वर्ष सत्तरहून जास्त, अंगावर एक ढवळं धोतर, मळका सदरा, गळ्यात तुळशीच्या माळा आणि डोक्यावर फेटा, व्यवसाय मिळेल तिथे काबाडकष्ट, राहायला एक पत्र्याचे शेड, शासनाची...