Tag: Ball pen painting of Hima Das
देशभक्तीचे अश्रू | Ball Pen Art
राष्ट्रगीत सुरू झाल्यावर हिमा दासच्या डोळ्यातील ओघळलेल्या अश्रूंनी मनात घर केलं होतं. कधी एकदा ते कागदावर उतरवतो असं झालतं. आज हातात काळा आणि तांबडा बाॅलपेन घेतला व कोऱ्या कागदावर फिरवत बसलो....