Tag: Ball pen painting of MS Dhoni by Vishal Garad
© MS Dhoni | Ball Pen Painting
माही तू जरी रिटायर झालास तरी आमच्या प्रेमाची पेन्शन तुला चालूच राहिल. शांत डोक्याने निर्णय घेत राहणे, शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहणे, यश मिळाले म्हणुन माजायचं नाही आणि पराभूत झालो तरी खचायचं...