Home Tags Ball pen painting

Tag: ball pen painting

बाप्पा | Ball Pen Art

फक्त बाॅलपेन वापरून आज गणपती बाप्पा साकारले. श्री गणेशाचे चित्र साकारताना एक सकारात्मक उर्जा उत्पन्न होते. चित्रपुर्तीचा आनंद शब्दात मांडताच येत नाही. गणपती बप्पा मोरया. चित्रकार : प्रा.विशाल गरड

चिमणी | Ball Pen Art

या चिमण्यांनो परत फिरा रे... तिचे पाय कुठे आहेत ? ती काय विचार करतेय ? तिचा रंग का बदलतोय ? तिचे डोळे काय सांगत आहेत ? हे व असे अनेक प्रश्न या...

पारिजातक – Ball Pen Art

जेव्हा झाडावरचं फूल कलाकाराच्या कुंचल्यातुन कागदावर उतरतं तेव्हा ते असं दिसतं. अगदी छोट्याश्या स्पर्शाने देखील ओघळणाऱ्या या प्राजक्ताला आज मी फक्त बाॅलपेन आणि वॅक्स क्रेऑन वापरून अखेर कागदावर उतरवलंय; जिथून ते...

माझ्या कुंचल्यातुन

रोजची व्याख्याने, रोजचे काॅलेज, रोजचे लिखान आणि रोजचेच वाचन. यातुनही मिळाला थोडासा वेळ तर मग उचलतो पेन अन् गिरवीतो कोऱ्या कागदावर त्यातुनच मग निर्माण होते असे एखादे चित्र. माझ्या मनाची एकाग्रता...