Tag: chatrapati sambhaji maharaj
खबरदार ! युवराजांचं राजेपण जपा
छत्रपती संभाजी महाराजांनी अजरामर ईतिहास घडवला ही प्रकृती होती, त्यांचा जाज्वल्य ईतिहास ईमाने ईतबारे जतन करणे ही आपली संस्कृती आहे. परंतु स्वतः संशोधन न करता दुसऱ्यांच्या उष्ट्या वादग्रस्त लिखानाचा आधार घेऊन...