Home Tags Chatrapati shivaji maharaj

Tag: chatrapati shivaji maharaj

© RRR चित्रपटावर शिवचरित्राचा प्रभाव

नुकताच एस.एस.राजामौली यांचा RRR हा चित्रपट पाहिला. त्यांच्या या चित्रपटावर जसा रामायणाचा प्रभाव आहे तसाच मला त्यातील काही प्रसंगावर शिवचरित्राचा प्रभाव दिसला. मी जेव्हा त्यांचा बाहुबली पाहिला होता तेव्हाही...

© बंगळूर येथील विटंबनेचा निषेध

महापुरुषांच्या स्मारकाची विटंबना होणे दुर्दैवी. मुळात विटंबना करणाऱ्याला त्या महापुरुषांचे समकालीन कार्य आणि इतिहास माहीतच नसतो. अशा घटना वेगळ्याच हेतूने घडवल्या जात असतात. अटक होणे, गुन्हे दाखल करणे आणि...

© स्वार्थी जयजयकार अन् पाठीवर वार

महाराज खरंच तुमच्या सुद्धा फोटोचा आणि पुतळ्यांचा कॉपीराईट असायला हवा होता. सतराव्या शतकात तुमचा एकही फोटो कुणाकडे नव्हता; ना तुमचा अश्वारूढ पुतळा कुठे उभा होता. तेव्हाच्या मावळ्यांना त्याची गरजच...

© शिवाजी महाराज देतात आजही रोजगार

जिथं आजची माणसं हयातीत रोजगार निर्मिती करू शकत नाहीत. तिथं छत्रपती शिवाजी महाराज साडेतीनशे वर्षानंतरही रोजगार देत आहेत यातच या व्यक्तिमत्वाचं थोरपण आहे. आज शिवजयंतीच्या फक्त एका दिवसात करोडो...

© खबरदार ! महापुरूषांचे दैवतीकरण थांबवा

शिवाजी महाराज हे छत्रपती होते त्यासोबतच ते एक सर्वसामान्य माणूसही होते. या पृथ्वीवर जन्माला येणारा प्रत्येक माणूस दोन हात आणि दोन पाय घेऊनच जन्माला येतो. यापेक्षा जास्त हात असणारा व्यक्ती आपण...