Tag: Feedback
© श्रोत्यांच्या प्रतिक्रिया
प्रसंग -०१
काल सावरगावातले व्याख्यान संपवुन स्टेजच्या खाली उतरत होतो तोच एक श्रोता गर्दीतुन वाट काढत काढत पळतच स्टेजवर आला आणि मला घट्ट मिठी मारून बोलू लागला. "सर, लय झकास..एकच नंबर..पटलं बरंका...आवाजात...
© प्रतिक्रिया
एका आज्जीबाईची प्रतिक्रिया खास तिच्याच शैलीत
बोरगाव येथील व्याख्यान आटोपून युवकांच्या सेल्फीचा अभिषेक स्विकारत गाडीकडे निघालो तोच एका कट्ट्यावर बसुन व्याख्यान ऐकत बसलेल्या आज्जीबाईंनी मला हाक मारली. मी त्यांना नमस्कार करताच त्या...