Home Tags Happy Diwali

Tag: Happy Diwali

© पहिली आंघोळ

फटाकड्यांच्या आवाजांचा आलार्म वाजला की लगबगीने उठून गडबडीत आंघोळ करून नवी कापडं घालून कधी एकदा उदबत्ती पेटवून फटाकड्या उडवायला जातो असे व्हायचे. फटाकड्या उडवल्यानंतर शेणाने सारवलेल्या ओट्यावर लक्ष्मी तोट्यांच्या कागदाचा खच...