Tag: My interview on DD Sahyadri
© मुलाखत | दुरदर्शन सह्याद्रीवर
आज दुरदर्शन सह्याद्री वाहिनीवर माझी मुलाखत रेकाॅर्ड झाली. लहानपणापासुन माहित असलेली टि.व्ही वरची सह्याद्री ही गोरगरिबांची पहिली वाहिनी आहे. आज जरी सगळ्यांच्या घरावर डिश टिव्हीच्या छत्र्या लागल्या असल्या तरी याआधीच्या तब्बल...