Tag: orator
सिद्धू गाढवेची ‘वेदिका’
आमच्या गल्लीत राहणारे राजा गाढवे उर्फ पुढारी (आमच्या पेठेतले हे गाजलेले टोपणनाव आहे) आज त्यांची नात वेदिकाला घेऊन घरी आले होते. आई नोकरीत असल्याने सध्या वेदिका रायगडला शिकत आहे. उन्हाळा सुट्टीमुळे...