Tag: Poem on Kolhapur flood
© माझं लेकरू वाचवायचं व्हतं
ती वाघीनच होती स्वतःच्या लेकराला जीव पणास लावून वाचवणारी पण पुराच्या पाण्यात होडी उलटल्यानं तीचा घात झाला.
ती वाचलीच असती त्या पाण्याच्या जलाशयात हात हालवून पण हातातलं लेकरू सोडून तीला पोहता आलं...