Tag: Rindgud & Mulukhgiri in America
© रिंदगुड आणि मुलुखगिरी अमेरीकेत
हे फोटो माझ्यातल्या लेखकाला बळ देणारे आहेत. पांगरीसारख्या खेडेगावात वड्या वगळीहून चालता चालता लिहिलेलं लिखान अमेरीकीत वाचलं जातंय. तिथली मराठी मंडळी आभाळाला शिवणाऱ्या गगणचुंबी ईमारतीत आपल्या गावाकडच्या चिखलात चालण्याचा आनंद घेत...