Home Tags Thanks note

Tag: Thanks note

© आभारी आहे

मंत्रालयापाहुन ग्रामपंचायतींपर्यंत, अमेरीकेपासुन पांगरीपर्यंत, मंत्र्यांपासुन सरपंचांपर्यंत, कलेक्टरपासुन ग्रामसेवकांपर्यंत, कार्यकर्त्यांपासुन आमदारांपर्यंत, दिग्दर्शकापासुन स्पाॅटबाॅयपर्यंत आणि मित्रांपासुन हितशत्रूंपर्यंत, एकुणच काय तर गल्लीपासुन दिल्लीपर्यंतच्या या सर्वांच्या शुभेच्छांनी समृद्ध झालो. ३६४ दिवसाच्या कामाची पावतीच जणू वाढदिवसादिवशी...

शुभेच्छांबद्दल धन्यवाद दोस्तांनो

काल वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासुन आभार. स्वतःच्या वाॅलवर माझ्यासारख्या व्यक्तीचा फोटो शेअर केलेल्या हर एक दोस्ताचा ईथे नामोल्लेख करावासा वाटतोय पण प्रेम करणाऱ्या दोस्तांची संख्याच ईतकी आहे की...