प्रत्येकजण जेव्हा या फुलाला पाहतो तेव्हा त्या फुलाच्या सौंदर्यापेक्षा तिचेच सौंदर्य जास्त आठवत बसतो. त्या गुलाबात जेवढ्या पाकळ्या असतील त्याहून जास्त गुलाबी आठवणींचा तो गुलाब स्वतः साक्षीदार असतो. कुणी ठेवतं त्याला वहीत वा पुस्तकात पण खरंतर ते छापलेलं असतं कुणाच्यातरी हृदयावर कायमचं. हृदयातली आठवण मेंदूपर्यंत पोहोचवायची क्षणभर ताजं तवानं व्हायचं अन पुन्हा त्या आठवणी कडी कोयंडा कुलूप लावून हृदयात बंद करायच्या. या आठवणींना प्रमाण आणि परिणामाची तमा नसते बस्स त्या येत राहतात आणि आपण जगत राहतो; जब तक है जान.

लेखक तथा चित्रकार : विशाल गरड

When everyone sees a rose, the beauty of a lover is more remembered than the beauty of that flower. The rose itself bears witness to more pink memories than the number of petals in a rose. Someone keeps it in a book or Notebook but in fact it is printed on someone’s heart forever. convey the memories of the heart to the brain, to be fresh for a moment and to keep those memories closed in the heart again. These memories have no sense of proportion and effect, they just keep coming and we live as long as we know.

Name : The Rose
Artist : Vishal Garad
Material : Ball Pen on paper
Type : Free Hand
Time required : 4 hrs